Nature Care Fertilizers
Sarthi Powder (Phosphogypsum) | सारथी पावडर (फॉस्फोजिप्सम)
दुय्यम अन्नद्रव्य खत | Secondary nutrient fertilizers
Ask More on WhatsApp
Quantity : 40 KG
- सारथी पिकांची कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक ची कमतरता भरून काढते आणि पिकांना जोमाने वाढण्यास मदत करते .
- सारथीमुळे पिकांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते.
- सारथी च्या वापरामुळे पिकांमध्ये फळधारणा चांगली होते.
- फळांची गुणवत्ता सुधारते.
- सारथीमुळे जमिनीचा pH(सामू) कमी करण्यास मदत होते.
- Sarathi compensates the deficiency of calcium, magnesium and sulfur in the crops and helps the crops to grow vigorously.
- Sarthi improves photosynthesis activity in crops.
- The use of Sarathi improves fruit bearing in crops.
- Improves fruit quality
- Sarathi helps in lowering the pH of the soil.
Share
View full details