Skip to product information
1 of 3

Nature Care Fertilizers

Pruthvirich 10:34:00 | पृथ्वीरिच १०:३४:० (अमोनियम पॉली फॉस्फेट)

अमोनियम पॉलीफॉस्फेट | Ammonium polyphosphateAvailable Sizes: 5 KG, 25 KG
 • Pruthvi Rich is a composition of essential microbes and fungi.
 • Pruthvi Rich contains Biofertilizer consortia based on liquid bio-innoculant technology
 • The product consists of four bottles of Bioboosts namely Bioboost 1, 2, 3 and 4 respectively which helps to maintain soil fertility, resulting in increase in the yields of all crops.
 • The organisms present in the product secrete organic acids which facilitate solubilization of insoluble forms of Phosphourous (P), Potash (K), Zinc (Zn), Silica (Si) and Sulphur (S) present in the soil.
 • पृथ्वी रिच 10:34:00 मध्ये शुद्ध स्वरुपातील 10% नत्र व 34% स्फुरद आहे.
 • पृथ्वी रिच 10:34:00 च्या वापरामुळे पिकांची शाखीय वाढ चांगली होते.
 • फुलांची व फळांची गळ कमी होते तसेच फळे चमकदार व रसरशीत होतात.
 • पृथ्वीरिच 10:34:00 च्या वापरामुळे अतिउष्ण वातावरणात सुद्धा मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.
 • पृथ्वी रिच 10:34:00 च्या वापरामुळे पिकांची नत्र आणि स्फुरदची कमतरता भरून निघते.
  View full details

  To purchase this product : Fill the below form | हे उत्पादन खरेदी करण्यासाठी : खालील फॉर्म भरा

  Collapsible content

  Additional Information

  • पृथ्वी रिच  10:34:00  कोणत्याही पिकांच्या लागणीनंतर १५ दिवसांनी वापरण्यास चालते त्यामुळे या उत्पादनास स्ट्रार्टर फर्टिलायझर असेही संबोधले जाते.
  • यामधील मधील नायट्रोजन हा घटक पाण्यामध्ये वाहून न जाता, पिकांना त्वरित उपलब्ध होतो.
  • पृथ्वी रिच 10:34:00 मुळे पानांचा हिरवेपणा वाढतो, पानांचा आकार व जाडी वाढते.
  • भाजीपाला पिकामध्ये जिथे सारखा तोडा चालू राहतो तिथे सतत वापर केल्याने जास्त फायदा होतो. 
  • पृथ्वी रिच 10:34:00 मातीत गेल्यानंतर मातीचा pH काही प्रमाणात कमी करते. 
  • वापरण्याचे प्रमाण :-  वार्षिक व बहुवार्षिक पिकामध्ये प्रति 15 दिवसातून एकरी 2 किलो या प्रमाणात द्यावे. (गरजेनुसार दिवसाचा कालावधी कमी जास्त करावा) तसेच हंगामी पिकामध्ये एकरी 1 किलो पर्यंत द्यावे.
  • सुक्ष्म अन्नद्रव्य सोबत दिल्यास उत्कृष्ट रिझल्ट मिळतात.   
  • टिप- यासोबत सुपर ओरा वापरू नये. त्याचप्रमाणे यासोबत कॅल्शिअम व कॉपर युक्त घटक वापरू नये . 

  Uses

  2 kg per acre by drip after every 15 days.

  पिकाच्या वाढीच्या सुरवतीच्या अवस्थेत 10 ते 15 दिवसांच्या अंतराने, प्रति एकर 2 किलो ठिबक अथवा आळवणीद्वारे.